Malegaon : मालेगावमध्ये मुसळधार पाऊस, गिरणा नदीला पूर; कोट्यवधीचे नुकसान

| Updated on: Jul 13, 2022 | 9:41 AM

मालेगावमध्ये मुसळधार पाऊस Heavy rain सुरू असून, पावसामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

नाशिक: जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मालेगावमध्ये संततधार पावसामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. तर आठ ते दहा शेतकऱ्यांच्या जमिनी पुरात वाहून गेल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मालेगाव सोबतच नाशिक जिल्ह्यातील इतर भागात देखील सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. 

Published on: Jul 13, 2022 09:41 AM
Shirdi : आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; हजारो भाविक शिर्डीत दाखल
Gurupourmima : गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री बाळासाहेब, आनंद दिघेंना अभिवादन करणार