पालघर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले

| Updated on: Sep 18, 2022 | 10:23 AM

पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार नालासोपाऱ्यात रात्रभर दमदार पाऊस झाला आहे.  पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार नालासोपाऱ्यात रात्रभर दमदार पाऊस झाला आहे.  पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे वाहतूक प्रभावित झाली असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे लोकलसेवा सुरळीतपणे चालू आहे.

Published on: Sep 18, 2022 10:23 AM
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि वाढवण बंदरविरोधी कृती समितीच्या सदस्यांमध्ये ‘फोन पे चर्चा’!
नंदूरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात