सोलापुरात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय, अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय, अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोलापूर प्रमाणेच कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे.