Nitesh Rane | कोकणातील खड्डे येत्या 2 दिवसांत बुजवण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिलेत-tv9
तसेच यावेळी गेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना, ते सरकारच आम्हाला विघ्न होतं मात्र आता आमचं भाजप-शिंदे सरकार असल्याने आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. शिवसेना-भाजपत्या सरकार हे निश्चित पद्धतीने गेल्या दोन आणि वर्षाच्या पेक्षाही वेगळा अनुभव चाकरमान्यांना देईल असे म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे कोकणातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. कोकणातील खड्डे येत्या दोन दिवसात मुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी आज सांगितलं. अधिवेशनाचा आजचा शेवट दिवसानंतर ते माध्यमांची बोलत होते. तसेच आमदार नितेश राणे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण हे 26 आणि 27 तारखेला मुंबई गोवा हायवेवर पाहणी करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसेच यावेळी गेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना, ते सरकारच आम्हाला विघ्न होतं मात्र आता आमचं भाजप-शिंदे सरकार असल्याने आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. शिवसेना-भाजपत्या सरकार हे निश्चित पद्धतीने गेल्या दोन आणि वर्षाच्या पेक्षाही वेगळा अनुभव चाकरमान्यांना देईल असे म्हटलं आहे.
Published on: Aug 25, 2022 05:41 PM