अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

| Updated on: Jun 09, 2022 | 9:25 AM

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक झाडे रस्त्याच्या कडेला उन्मळून पडली.

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळ्याचे पहायला मिळाले. या पावसामुळे पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 09, 2022 09:25 AM
Imtiyaz Jaleel on CM Sabha | मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं स्वागत! पण पाणी प्रश्नावरुन इम्तियाज जलील यांची खोचक टीका
पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी