कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद; विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास रोखले

| Updated on: May 29, 2022 | 9:32 AM

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा हिजाब वाद चिरघळण्याची शक्यता आहे. विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास रोखण्यात आले आहे. मंगळूर विद्यापीठातील ही घटना आहे.

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा हिजाब वाद उफाळून आला आहे. विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास रोखण्यात आले आहे. 12 विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला. कर्नाटकातल्या मंगळूर विद्यापीठातील ही घटना आहे. आता या घटनेनंतर वाद अधिक चिरघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

Published on: May 29, 2022 09:32 AM
सिन्नर घोटी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात एक ठार
Monkeypox | मंकीपॉक्स महामारी ठरणार? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ