मुख्यमंत्री सबका बाप है! एकनाथ शिंदे म्हणजे ऑन द स्पॉट फैसला; कुणी केलं कौतुक?
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलंय. काय म्हणाला नेमकं? पाहा...
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलंय. शिवाय त्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं त्याने म्हटलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सबका बाप है! पहिल्यांदा महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला जो ऑन द स्पॉट फैसला करतो”, अशा शब्दात विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलंय.आपल्याला पाकिस्तानमधून धमकी येत असल्याचंही यावेळी बोलताना त्याने सांगितलं आहे.
Published on: Jan 22, 2023 08:47 AM