हिटलरशाही, नाझीशाही फक्त महाराष्ट्रात – प्रसाद लाड

| Updated on: May 08, 2022 | 7:01 PM

संजय राऊत यांनी आज भाजपावर जोरदार टीका केली, संजय राऊत यांच्या या टीकेला भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिटलरशाही ही महाराष्ट्रातच चालू असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरला फॉलो करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून हीटलर साखरेच कॅपेन राबवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिटलरशाही नाझीशाही ही फक्त महाराष्ट्रातच चालत असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.

Published on: May 08, 2022 07:01 PM
कल्याण ग्रामीणमध्ये पाण्यासाठी रहिवासी आक्रमक, मोर्चा काढण्याचा इशारा
नवनीत राणांवर टीका करताना खैरेंची जीभ घसरली, राणांचा एकेरी उल्लेख