2ooo हजारांच्या नोटा कशा बदलायच्या? काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या…
19 मे 2023 रोजी केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. देशा पुन्हा एकदा नोटबंदी जाहीर करण्यात आल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुदत आहे.
नागपूर : 19 मे 2023 रोजी केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. देशा पुन्हा एकदा नोटबंदी जाहीर करण्यात आल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुदत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतील. नागपुरच्या बँकांमध्ये काही ग्राहक नोट बदलण्यासाठी येऊ लागले आहेत.काहींना 2 हजारांची नोट डिपॉझिट करायची आहे तर काहींना ती बदलायची आहे.ही संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेण्यासाठी यासंदर्भातील व्हिडीओ पाहा…
Published on: May 23, 2023 02:14 PM