HSC Board Exam | बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा?
HSC Board Exam | बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा?
बारावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईचा नवा पॅटर्न, सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा होण्याची शक्यता, कोरोनामुळे परीक्षेत बदल करण्याच्या हालचाली