Amit Shah यांच्या उपस्थितीत हैदराबाद मुक्तीदिन कार्यक्रम
पंतप्रधानांनी मुक्ती दिन साजरा करण्याचे जाहीर करतात अनेकांनी मुक्ती दिन साजरा करण्याचे ठरवलं.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे लोटली. तरीही वोट बँकेसाठी येथील राजकारण्यांनी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचे धाडस दाखवले नाही. आंदोलन कार्यक्रमात अनेकांनी आश्वासने दिली, मात्र सत्तेत येताच राजकारांच्या भीतीने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला नाही. आज मी नरेंद्र मोदीजींना लाख लाख शुभेच्छा देतो ज्यांनी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचे ठरवलं आहे. पंतप्रधानांनी मुक्ती दिन साजरा करण्याचे जाहीर करतात अनेकांनी मुक्ती दिन साजरा करण्याचे ठरवलं.