मी बच्चू आहे, मंत्रीमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही- बच्चू कडू
मी मंत्री जरी असलो तरी आम्ही सेवक आहोत . आणि सेवा करणे माझा काम आहे. आम्ही हे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावणार आहोत.
राज्यातील मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत आमदारांना प्रतिक्रिया विचारली जाते. अशीच प्रतिक्रिया आमदार बच्चू कडूना विचारण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मी बच्चू आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही. अशी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे. मी मंत्री जरी असलो तरी आम्ही सेवक आहोत . आणि सेवा करणे माझा काम आहे. आम्ही हे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावणार आहोत. माझ्या आईने माझं नाव बच्चू ठेवलं असे ते म्हणले आहेत.
Published on: Aug 06, 2022 03:47 PM