Raj Thackeray: तुम्ही लोकांपर्यंत कसे जाताय ते मला पाहायचं होतं’;मनसैनिकांना सुनावलं
मी ते पत्र तुमच्या हातात एवढ्यासाठी दिलं मला पाहायचं होतं. तुमचा आणि समाजाचा कनेक्ट किती आहे तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचताय तुम्ही लोकांपर्यंत जात आहे की नाही जात आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.
या सगळ्यांना या टोल (Toll)वाल्याकडून पैसे जातात. म्हणून त्यांना बंद करायचे नाहीयेत. म्हणून तो विषय पण काढत नाहीत. कधी आणि हे त्यांना कधी प्रश्न पण विचारत नाहीत. इतक्या पत्रकार परिषदा होतात, या सगळ्या लोकांच्या त्यांना हेच प्रश्न खरंतर भंडावून सोडलं पाहिजे त्यांना की हे तुम्ही टोल बंद करणार बोलला होता त्याचं काय झालं? त्याला कोण नाही विचारणार त्यांची सगळी छुपी लोक हे आपल्याला आपल्या बद्दलचा प्रचार करणार . भोंग्यांच्या(Bhongye) आंदोलनाबाबत हेच झाला त्यामुळे अनेक ठिकाणचे आवाज बंद झाले. आणि मी जे दिले ते त्याच बद्दलच पत्र होतं माझं हे जे पत्र मी तुमच्या हातामध्ये दिलं होतं ते पत्र काय होतं कशासाठी होतो. ते पत्र ते पत्र मी व्हाट्सअप करू शकलो नसतो करू शकलोअसतो. मी माझ्या फेसबुक वरती टाकू शकलो नसतो. टाकू शकलो असतो. मी माझ्या ट्विटर वरती टाकू शकलो नसतो. टाकू शकलो असतो. मी पत्रकार परिषद घेऊन मी ते दाखवून जर समजा ते लोकांपर्यंत गेलं असतं. मी ते पत्र तुमच्या हातात एवढ्यासाठी दिलं मला पाहायचं होतं. तुमचा आणि समाजाचा कनेक्ट किती आहे तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचताय तुम्ही लोकांपर्यंत जात आहे की नाही जात आहे. असे म्हणत राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले