Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय

| Updated on: Apr 23, 2022 | 10:31 PM

राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय

मुंबई: मुंबईतील वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांना दुसरं काही समजत नाही का? राणा कुटुंब घराच्या बाहेर पडणार असतील तर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढा. पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं. त्यांना जर अडवलं तर त्यांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मी स्वत: राणांच्या (navneet rana) घरी जाईल. बघू कोण येतो. मर्द आहेत ना? या तिकडे. त्या आधी पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत शिवसैनिक, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर (shivsena) हल्लाबोल केला. राणा दाम्पत्यांविरोधात केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते.

Published on: Apr 23, 2022 10:31 PM
Varun Sardesai | राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी
Special Report | ‘मातोश्री’ऐवजी पोलीस स्टेशनमध्ये Rana दाम्पत्याची रवानगी