मी जनतेसाठी सकाळच्या 6 वाजेपर्यंत काम करतो-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Sep 12, 2022 | 8:59 PM

मराठवाड्यातील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदार, मंत्री महोदयांनी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या भाषणातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील सभेतून विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. तर ‘मी जनतेसाठी सकाळच्या 6 वाजेपर्यंत काम करतो आणि करत राहणार, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

 

 

 

Published on: Sep 12, 2022 06:55 PM
जनता मला आपलं समजते म्हणून फोटो काढण्यासाठी येते-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde : सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर..! म्हणाले…