Nagpur | नागपूरच्या ‘निरी’च्या संशोधनाला आयसीएमआरची मान्यता
टेस्टिंग लॅब वर आलेला ताण वेगळाच. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. (ICMR approves Niri's research in Nagpur)
नागपूर : आता कोरोना चाचणीसाठी नाका तोंडातुन स्वब देण्याची गरज पाडणार नाही. कारण नागपुरातील निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं नवीन पर्याय शोधून काढलाय. थुंकीचे नमुने आता कोरोना चाचणीसाठी वापरता येणार आहे. आयसीएमआरनं यासाठी मान्यता दिलीय. या पद्धतीमुळं वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.