‘कायद्याप्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देईल’-

| Updated on: Aug 08, 2022 | 5:35 PM

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्याना  पत्र देणार असल्याचे म्हटले आहे. कायद्या प्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देतील असेही ते म्हणाले आहेत

TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या चार मुलांची नाव उघड झाल्यानंतर त्यांनी यावर आपलेस्पष्टीकरण दिले आहेत. मला या काही पृथ्वीराज चव्हाणवर (Prithviraj Chavan) बोलायचे नाही . माझ्यावर जे काही आरोप झाले त्याचे स्पष्टीकरण मी दिल आहे. मला ते व्हाट्सअप (Whats App) वर दिसले मी लगेच त्याचे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्याना  पत्र देणार असल्याचे म्हटले आहे. कायद्या प्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देतील असेही ते म्हणाले आहेत.कुणीतरी फेक न्यूज चालवू लागले आहे. माझी बदनामी करण्यासाठी हे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kishori Pednekar | सर्वच जण वॉशिंग मशीनमधून धुऊन आले, अब्दुल सत्तार यांच्यावरील घोटाळ्याप्रकरणात किशोर पेडणेकर यांचा टोला
संजय राऊत तिसऱ्यांदा ईडीच्या विशेष न्यायालयात हजर