Nana Patole : भाजपमध्ये दम घुटत असेल, तर काँग्रेसमध्ये या, नाना पटोलेंचे नितीन गडकरींना थेट आवाहन
भाजपमध्ये दम घुटत असल्यानं गडकरींना भाजपमध्ये यावं. काँग्रेसला साथ द्यावी, असं थेट आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना केलं. भाजपमध्ये घुसमट होत असेल, तर गडकरींना काँग्रेसमध्ये यावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
सरकारच्या भरवश्यावर राहून नका. सरकारमुळं काही होत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. तर,भाजपमध्ये दम घुटत असल्यानं गडकरींना भाजपमध्ये यावं. काँग्रेसला साथ द्यावी, असं थेट आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना केलं. भाजपमध्ये घुसमट होत असेल, तर गडकरींना काँग्रेसमध्ये यावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
Published on: Sep 10, 2022 07:53 PM