Hasan Mushrif | पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा, मुश्रीफांचा टोला

Hasan Mushrif | पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा, मुश्रीफांचा टोला

| Updated on: Apr 18, 2021 | 7:41 PM

पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा. पियुष गोयल संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. (If you know Piyush Goyal, 5 people in Maharashtra, tell me, Mushrif's target)

कोल्हापूर : कोरोनामध्ये राजकारण येऊ नये हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. मात्र पियुष गोयल यांची टीका चुकीची आहे. पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा. पियुष गोयल संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशा शब्दात हसन मिश्रीफ यांनी पीयुष गोयल यांचा समाचार घेतला आहे.

Breaking | रेल्वे ऑक्सिजन वाहतूक करणार, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची माहिती
Dilip Walse-Patil | पोलिसांवर दबाव टाकणे खपवून घेणार नाही : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील