अहमदनगरच्या उड्डाण पुलाच्या खांबावर रेखाटणारा शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटना
उड्डाण पुलाचे एकूण 35 खांब असून त्यावर एकूण70 चित्रे रेखाटली जाणार आहेत. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनीही ट्विट करत या संकल्पनेचं कौतुक केले आहे.
अहमदनगर- अहमदनगरच्या उड्डाण पुलाचे (flyover)काम अन्तीम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाच्या खांबावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati shivji maharaj) प्रेरणादायी व्यक्ती महत्त्वाचा जीवनपट रेखाटला जात आहे. भित्त चित्राच्या माध्यमातून हे शिव चरित्र रेखाटले जाणार आहे. खासदार सुजय विखे पाटील याच्या संकल्पेनेतून शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटना येथे चित्राच्या मध्यमटाऊन बघायला मिळणार आहे. उड्डाण पुलाचे एकूण 35 खांब असून त्यावर एकूण70 चित्रे रेखाटली जाणार आहेत. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनीही ट्विट करत या संकल्पनेचं कौतुक केले आहे. तसेच याचे जाताना कारण्याबाबतही आपण दक्षता घ्या असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 28, 2022 02:21 PM