राज्यात पुढील दोन दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी. जाणून घ्या अधिक माहिती
Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर कोकणालाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Published on: Jun 16, 2024 12:27 PM