30 वर्षात ओबींसीमुळे मी निवडणूक आलो -देवेंद्र फडणवीस
ओबीसी लोकांनीच देवेंद्र फडणवीस यांना उभे केले आहे असे म्हटले आहे.त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे की ओबीसीच्या सन्मानासाठी जे काही करायचे असेल त्यासाठी मी पूर्ण ताकद लावून उतरेल.
दिल्ली- राजकारणात मला 30 वर्षेपूर्ण झालेत. या 30 वर्षात ओबीसी मतदारांमुळे(voter) मी वारंवार निवडून आले असेही ते म्हणाले. ओबीसीच्या(OBC) अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या ओबीसीच्या अधिवेशनात भाषण करताना हे वक्तव्य केले आहे. ओबीसी लोकांनीच देवेंद्र फडणवीस यांना उभे केले आहे असे म्हटले आहे.त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे की ओबीसीच्या सन्मानासाठी जे काही करायचे असेल त्यासाठी मी पूर्ण ताकद लावून उतरेल.