Eknath shinde : औरंगाबादमध्ये लाडक्या मुख्यमंत्र्यांचं आजीबाईंकडून आपुलकीने स्वागत

| Updated on: Jul 31, 2022 | 4:38 PM

आजीने केलेल्या या कृतीने मुख्यमंत्री शिंदेही भारावून गेले. त्यांनी नम्रपणे खाली वाकून आजीला नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असतानाच ताफ्यामध्ये एका आजीबाई पुढे आल्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडावरून हात फिरवून माया करत त्याचे आपुलकीने स्वागत केले. आजीने केलेल्या या कृतीने मुख्यमंत्री शिंदेही भारावून गेले. त्यांनी नम्रपणे खाली वाकून आजीला (Grandmother)नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(Social Media) झाला आहे.

 

 

Published on: Jul 31, 2022 04:38 PM
भाजपकडून ईडीची भीती दाखवून विरोधकांचे खच्चीकरण – सुषमा अंधारे
Vijay Vadettiwar on Farmer | दोघांच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, सरकारच्या असंवेदनशीलतेवर वडेट्टीवारांची टीका