आष्टी-अहमदनगर रेल्वेचं 23 सप्टेंबरला लोकार्पण, सर्व तयारी पूर्ण

| Updated on: Sep 13, 2022 | 2:28 PM

लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला बीडच्या खासदार प्रीतम मुंडे ही उपस्थित राहणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची सर्व तयारी पपूर्ण झाली आहे.

आष्टी – अहमदनगर(Ahmednagar)   रेल्वेचं (Railway )23 सप्टेबरं ला लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी या रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishgnav)व भाजप नेते रावसाहेब दानवेही (ravsaheb danve) उपस्थितीत होते. लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला बीडच्या खासदार प्रीतम मुंडे ही उपस्थित राहणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची सर्व तयारी पपूर्ण झाली आहे.

 

Published on: Sep 13, 2022 02:28 PM
आमदारांच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : बाळासाहेब थोरात
कोल्हापूरला परतीच्या पावसानं झोडपलं