राष्ट्रपती Ram Nath Kovind यांच्या हस्ते IIM नागपूर कॅम्पसचं उद्घाटन
त्यानंतर १० वाजता कॅम्पसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी पुण्यात दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या मार्गावर ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज आयआयएम नागपूर कॅम्पसचं उद्घाटन कऱण्यात येणार आहे. सकाळी सव्वानऊ वाजता राष्ट्रपती नागपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर १० वाजता कॅम्पसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी पुण्यात दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या मार्गावर ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published on: May 08, 2022 11:00 AM