इंधन दरवाढीमुळे फळांच्या दरात वाढ

| Updated on: Apr 28, 2022 | 10:09 AM

गेल्या 23 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र त्यापूर्वी म्हणजेच 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. इंधनाचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले. पेट्रोल, डिझेलच्या भाव वाढीचा फटका हा वाहतुकीला बसला आहे. वाहतूक महागल्याने अन्नधान्यासह फळांचे दर गगनाला भिडले आहेत.

गेल्या 23 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र त्यापूर्वी म्हणजेच 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. इंधनाचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले. पेट्रोल, डिझेलच्या भाव वाढीचा फटका हा वाहतुकीला बसला आहे. वाहतूक महागल्याने अन्नधान्यासह फळांचे दर गगनाला भिडले आहेत. विशेष: ग्रामीण भागात फळांच्या भाव वाढीचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात पुन्हा मास्कसक्ती?
Aurangabad : औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती