Independence Day : भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर तिरंग्याची रोषणाई

| Updated on: Aug 15, 2022 | 10:49 AM

भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या 33 दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ही तिरंगा कलरची विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

आज  75 वा स्वातंत्र्यदिन आहे. 75 वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या 33 दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ही तिरंगा कलरची विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. ड्रोनच्या मदतीने गोसेखूर्द धरणाची काही खास दृष्य टिपण्यात आली आहेत.

Published on: Aug 15, 2022 10:49 AM
Independence Day: वर्षभरात साध्य करायचाय विकासाचा टप्पा!, मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला महाराष्ट्राच्या प्रगतीचा पथ
Independence Day : भंडाऱ्यामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भरपावसात राष्ट्रवादीची रॅली