साखर उत्पादनात भारत जगात नंबर वन

| Updated on: May 27, 2022 | 9:24 AM

भारत ब्राझिलला मागे टाकत जगातील प्रथम क्रमांकांचा साखर उत्पादक देश बनला आहे. तर साखर निर्यात करण्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

यंदा भारतात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. परिणामी चालू वर्षात भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा साखर उत्पादक देश बनला आहे.  या स्पर्धेत भारताने ब्राझिलला मागे टाकले आहे. तर भारत हा साखर निर्यात करण्यामध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्पादन वाढल्याने निर्यातीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.

Published on: May 27, 2022 09:24 AM
Special Report | सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटलांची खोचक टीका, पती सदानंद सुळे चांगलेच संतापले!
मान्सून 1 जूनला केरळात दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज