Corona Vaccine | कोविशिल्ड लसीचे 4 ते 5 कोटी डोस तयार, सीरमचे आदर पुनावाला यांची माहिती

Corona Vaccine | कोविशिल्ड लसीचे 4 ते 5 कोटी डोस तयार, सीरमचे आदर पुनावाला यांची माहिती

| Updated on: Dec 28, 2020 | 7:59 PM

कोरोनावरील लस 'कोविशिल्ड'चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (Serum Institute of India, SII) नुकतीच देण्यात आली आहे.