समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं
Indian Navy Rescue Operation

समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं

| Updated on: May 18, 2021 | 4:51 PM

तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे.

मुंबई:तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे. या दरम्यान कुलाब्याजवळील एका जहाजावर अडकलेल्या दहा लोकांना भारतीय नौदलानं सुखरुप बाहेर काढलं आहे. याशिवाय जहाजावर अनेक व्यक्ती अडकून पडलेल्या असल्याची देखील माहिती मिळतं आहे. तोत्के चक्रीवादळ सोमवार गुजरातकडे सरकलं मात्र, आज देखील त्याचा परिणाम मुंबईत जाणवत आहे.

Sharad Pawar | शरद पवारांचं सदानंद गौडा यांना पत्र, खतांच्या भाव वाढीसंदर्भात लिहिलं पत्र
बार्ज पी 305 जहाज बुडताना कर्मचाऱ्यांच्या समुद्रात उड्या, वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं?