Prime Minister Narendra Modi: नरेंद्र मोदी देहूत आलेले पहिले भारतीय पंतप्रधान

| Updated on: Jun 14, 2022 | 4:45 PM

देहूत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान आहेत. यावेळी पंतप्रधान यांनी वारकऱ्यांच्या सोबत संवादही साधला. 

देहू- श्री क्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे वारकऱ्यांनी (warkari) टाळमृदूंगाच्या गजरात त्याच्या मोठ्या उत्साहात स्वागत केलं . देहूत(Dehu) लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान आहेत. यावेळी पंतप्रधान यांनी वारकऱ्यांच्या सोबत संवादही साधला.  एवढंच नव्हे तर वारकऱ्यांकडून उपरणे देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यादरम्यान मोदींनी देहूतील तौकरं मंदिरातील श्रीराम , शंकराच्या मदिरात जाऊन दर्शन घेतले

Published on: Jun 14, 2022 04:35 PM
Video : सावरकर, तुकाराम महाराज आणि अभंग!, मोदींनी सांगितला सेल्युलर जेलमधील किस्सा
PM Narendra Modi : पाच टप्प्यात पूर्ण होणार पालखी मार्गाचे काम- पंतप्रधान नरेंद्र मोदी