बाजारात शालेय साहित्य झाले महाग!, जुनी पाठ्यपुस्तके खरेदीसाठी पालकांची लगबग

| Updated on: Jun 09, 2023 | 12:35 PM

शहरी भागासाठी ग्रामीण भागातील पालक आपल्या आपल्यासाठी जमेल तसं चांगलं शालेय साहित्य देण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून शेती पीकाचे पडलेले दर तर बाजारात शालेय साहित्य महाग झाल्याने नव्याकडे पाठ अनेकांनी फिरवलेली दिसत आहे.

सोलापूर : राज्यातील शाळा आता 15 जून पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पालक आता खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. शहरी भागासाठी ग्रामीण भागातील पालक आपल्या आपल्यासाठी जमेल तसं चांगलं शालेय साहित्य देण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून शेती पीकाचे पडलेले दर तर बाजारात शालेय साहित्य महाग झाल्याने नव्याकडे पाठ अनेकांनी फिरवलेली दिसत आहे. सोलापुरच्या माढ्यातील बाजार पेठेत नविन पाठ्य पुस्तका ऐवजी पालक वर्ग जुनी पुस्तके गाईड विकत घ्यायला अधिक प्राधान्य देत आहेत. नव्या पुस्तकाच्या किंमतीत 10 ते 20 टक्यांनी वाढ झाल्याने पालक जुनीच पुस्तके खरेदी करताना पहायला मिळत आहेत.

Published on: Jun 09, 2023 12:35 PM
शरद पवार यांना धमकीवरून राष्ट्रवादी नेत्याची शंका? केली चौकशीची मागणी; म्हणाला, ‘गृहखातं न्याय देईल का?’
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील कास परिसरात धुके आणि ढगांचा लपंडाव; पहा मनमोहक दृश्य