मोदी सरकारची नाचक्की, कोरोना नियंत्रणावरुन लॅन्सेटने पिसं काढली

मोदी सरकारची नाचक्की, कोरोना नियंत्रणावरुन ‘लॅन्सेट’ने पिसं काढली

| Updated on: May 09, 2021 | 8:28 AM

मोदी सरकारच्या कोरोना नियंत्रणातील अपयशावर जगभरातून टीका होत आहे. आता प्रसिद्ध जागतिक वैद्यकीय संशोधन नियतकालिक लॅन्सेटने देखील मोदी सरकारच्या कोरोना नियंत्रणातील अपयशावर बोट ठेवत कान टोचले आहेत.

परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची एनसीबीकडून गोपनीय चौकशी सुरु
सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | SuperFast News | 7 : 30 AM | 9 May 2021