भाजपकडून तपास यंत्रणाच गैरवापर – झिशान सिद्दीकी
या देशात कोणताही नागरिक सुरक्षित नाही. याचा निषेध म्हणून देशात काँग्रेस सर्वत्र निषेध करत आहे. जो पर्यंत यंत्रणाचा चुकीचा वापर होणे थांबावले जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरु राहिली असे त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई – भारतीय जनता पार्टीकडून(BJP) तपास यंत्रणांचा दूरपयोग केला जात आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. यापूर्वी भाजपकडून राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांना टार्गेट केले होते. आता या वयात सोनिया गांधी याना या टार्गेट केले जात आहे . असा आरोप काँग्रेसचे नेते झिशान सिददीकी यांनी केला आहे. या देशात कोणताही नागरिक सुरक्षित नाही. याचा निषेध म्हणून देशात काँग्रेस (Congress)सर्वत्र निषेध करत आहे. जो पर्यंत यंत्रणाचा चुकीचा वापर होणे थांबावले जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरु राहिली असे त्यांनी व्यक्त केली आहे.
Published on: Jul 21, 2022 05:56 PM