VIDEO | कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी लेडी सिंघम ॲक्शन मोडमध्ये, मोक्षदा पाटील रस्त्यावर

VIDEO | कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी ‘लेडी सिंघम’ ॲक्शन मोडमध्ये, मोक्षदा पाटील रस्त्यावर

| Updated on: Mar 20, 2021 | 9:29 AM

कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर उतरल्या होत्या. (Mokshada Patil on the road)

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर उतरल्या होत्या. मोक्षदा पाटील यांनी गंगापूर शहरात रस्त्याने पायी फिरुन जनजागृती केली. (Aurangabad IPS Officer Mokshada Patil on the road)

विशेष म्हणजे अनेक नागरिक विनामास्क फिरताना आढळले. त्यावेळी मोक्षदा पाटील यांनी फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्यासाठी आग्रह धरला. यावेळी मोक्षदा पाटील यांच्यासोबत पोलीस दलातील अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 March 2021
Aurangabad | शिवसेना पदाधिकाऱ्याचा गळफास, चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षकांमध्ये खडाजंगी