INS विक्रांतच्या निधीचा अपहार हा देशद्रोह नाही का?, सामनामधून न्यायव्यवस्थेवर टीका

| Updated on: Apr 15, 2022 | 9:53 AM

विक्रांत बचाव निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर होता. मात्र त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. सोमय्या यांना जामीन मंजूर होताच संजय राऊत हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सामनामधून थेट न्यायपालिकेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

विक्रांत बचाव निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर होता. मात्र त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. सोमय्या यांना जामीन मंजूर होताच संजय राऊत हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सामनामधून थेट न्यायपालिकेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  INS विक्रांतच्या निधीचा अपहार हा देशद्रोह नाही का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंमध्ये अल्टिमेटम हा उपजत गुण – नांदगावकर
मंदिरावर भोंगाही लावणार- Navneet Rana यांचा इशारा