तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे ग्रहन काही सुटेना! आता पुन्हा बदली? दिला कोणता विभाग पहा?

| Updated on: Jun 03, 2023 | 8:07 AM

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात प्रशासकिय खांदे पालट झाले आहे. मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिनाभरापुर्वीच बदली झालेल्या आयएसएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात प्रशासकिय खांदे पालट झाले आहे. मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिनाभरापुर्वीच बदली झालेल्या आयएसएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या गेल्या 18 वर्षांत 21 बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे लागलेलं बदलीचं ग्रहण काही सुटताना दिसत नाही.

 

Published on: Jun 03, 2023 08:07 AM
Odisha Train Accident | पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांचं टि्वट; म्हणाले, ‘वृत्त क्लेशदायक’
Special Report : 1983 चा विश्वकप विजेता संघ महिला पैलवानांसोबत, केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन