जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधिक्षक नसणं ही गंभीर बाब : मनिषा कांयदे
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आयांच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही. कारण त्यांनी जे काळ जेन गाणं (Song)उद्धव ठाकरेसाठी सुचवलं तेच गाणं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही लागू होते आधी मुख्यमंत्री व पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहू लागले आहेत.
नागपूर – आता ही पश्चाताप बुद्धी कश्यासाठी , आता हॉटेल , झाडी, डोंगर फिरून झाले दूषणं देऊन गेले वाटेल तसे आरोप केले. बिनबुडाचे आरोप केले मातोश्री, उद्धव ठाकरे यांच्यावर आणि आता मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या सुचतात . त्यामुळे तुमची मैत्री तुमच्या जवळच ठेवा , त्यांनी आम्हाला काही शिकवायची नाही. राणे -केसरकारमधील(Rane – kesarkar) वाद हा त्यांचा प्रश्न आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आयांच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही. कारण त्यांनी जे काळ जेन गाणं (Song)उद्धव ठाकरेसाठी सुचवलं तेच गाणं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही लागू होते आधी मुख्यमंत्री व पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहू लागले आहेत अशी टीका शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.
Published on: Aug 07, 2022 03:22 PM