Sanjay Raut | तिन्ही पक्ष एकजूट आहेत ते निकालानंतर कळेल – संजय राऊत

| Updated on: Jun 20, 2022 | 12:29 PM

एकजूट किती आहे हे संध्याकाळी आपल्याला साधारण आठच्या दरम्यान कळेलच. - संजय राऊत

महाविकास आघाडीची मत महाविकास आघाडीला मिळाली. पहिली पसंती महाविकास आघाडीला मिळाली. सर्वाधीक मतं महाविकास आघाडीला मिळाली. शिवसेना उमेदवारांना मतं मिळाली.  काही लोक लबाडी करतात. काही लोकांनी लबाडी केल्यामुळे गडबड झाली असेल. पण, विधानपरिषदेमध्ये महाविकास आघाडी आणि त्यांचे सगळे समर्थक आमदार हे एकजूट आहेत. आपण पाहिलं असेल आताच शिवसेनेच्या आमदारांच्या दोन बसेस इथून निघून गेल्या. ही एकजूट किती आहे हे संध्याकाळी आपल्याला साधारण आठच्या दरम्यान कळेलच.

Published on: Jun 20, 2022 12:22 PM
विधान परिषद: मतदानासाठी आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून रवाना होणार
VIDEO : Laxman Jagtap at Vidhanbhavan | लक्ष्मण जगताप मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे रवाना