‘उद्धव ठाकरे तुम्हारा हश्र क्या होगा?, बढेगी सिर्फ भाजपा’, भाजपच्या बड्या नेत्याची टीका
भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे जे.पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक पार पडली.
मुंबई: भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे जे.पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान जे. पी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘सबका हश्र क्या होगा? बडेगी तो सिर्फ भाजपा पार्टी’. ‘भाजपात काम करणारे भाग्यशाली आहेत त्यामुळे विरोधकांना त्रास होतो’, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Published on: May 18, 2023 10:36 AM