जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात

| Updated on: Jun 20, 2022 | 7:09 PM

याबरोबरच रोहित पवारांनी ताल मृदूंग वाजवत तुकोबांच्या नावाचा गजर केला आहे. तुकोबांच्या पालखी सोबतमोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. दोन वर्षांनंतर आनंदात वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.

देहू – कोरोनाच्या तब्बल दोन वर्षाच्या काळानंतर यंदा मोठ्या उत्साहात जगदगुरु तुकाराम महाराजांच्या( Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit pawar )ही वारकऱ्यांच्या सोबत वारीच्या प्रस्थानाच्या वेळी वारकऱ्यांच्या सोबत उपस्थित होत. यावेळी रोहित पवारानी पालखीला खांदा देत पालखी पुढे नेली . याबरोबरच रोहित पवारांनी ताल मृदूंग वाजवत तुकोबांच्या नावाचा गजर केला आहे. तुकोबांच्या पालखी सोबतमोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. दोन वर्षांनंतर आनंदात वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत. आरोग्याच्या सुविधेबरोबरच ,पोलिसांचाही (Police)कडक बंदोबस्त असणार आहे

 

 

 

 

 

Published on: Jun 20, 2022 06:40 PM
Beed: बीडमध्ये पहिल्याच पावसात पूल पडल्याने गावांचा संपर्क तुटला
Amsha Padvi: अमशा पाडावीच्या समर्थानासाठी आदिवासी बांधव मुंबईत