जळगावात रोड रोमिओला चोप
जळगाव (Jalgaon ) जिल्ह्यात विद्यार्थिनी झाल्या रणरागिनी झालेल्या पाहायला मिळाल्या. बोदवड तालुक्यातील येवतीच्या विद्यार्थिनींनी रोड रोमिओला(Crime) दिला चोप दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात विद्यार्थिनी झाल्या रणरागिनी झालेल्या पाहायला मिळाल्या. बोदवड तालुक्यातील येवतीच्या विद्यार्थिनींनी रोड रोमिओला(Crime) दिला चोप दिल्याचे वृत्त समोर आले आहे. हा रोड रोमिओ रोज काढायचा विद्यार्थिनीची छेड आज विद्यार्थी एकत्र येत रोडरोमिओला चांगलेच धुतले. बसेस (ST Bus) बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर पायपीट त्याच दरम्यान रोडरोमिओचे प्रकार वाढले आहे का ? असा सवाल केला जात आहे.
Published on: Mar 15, 2022 12:05 PM