Video : अन् मंत्री गुलाबराव पाटील स्टेजवरून पडता पडता वाचले…

| Updated on: Apr 04, 2023 | 2:43 PM

Water Supply Minister Gulabrao Patil : जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील स्टेजवरून पडता पडता वाचले... पाहा संपीर्ण व्हीडिओ...

जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येत होतं. तेव्हा व्यासपीठाचा काही भाग अचानक खाली खचला. यावेळी एकच गोंधळ उडाला. पण स्टेज कोसळण्यापासून वाचला. त्यामुळे गुलाबराव पाटील आणि उपस्थित इतर मान्यवर स्टेज खाली कोसळता कोसळता वाचले. या प्रसंगानंतर गुलाबराव पाटील हे स्वतःला सावरत बाजूला झाले. या प्रकाराची परिसरात एकच चर्चा होत आहे.

Published on: Apr 04, 2023 02:43 PM
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास, बघा मनमोहक दृश्य
“शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गद्दार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलं जाईल”