Shivraj Nariyalwale | भाजप पदाधिकारी शिवराज यांना पोलिसांकडून मारहाण, कुटुंबाला काय वाटतं?
Shivraj Nariyalwale | भाजप पदाधिकारी शिवराज यांना पोलिसांकडून मारहाण, कुटुंबाला काय वाटतं?
जालना : जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत होते. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याचे नंतर समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवराज तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आपली आपबीती सांगितली आहे.
Published on: May 29, 2021 09:28 PM