12 राज्य, 145 दिवस, 4 हजार 80 किमीचा प्रवास, भारत जोडो यात्रेचा समारोप
7 सप्टेबर 0222 ला तमिळनाडूतील कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. 145 दिवसांच्या प्रवासानंतर काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. पाहा व्हीडिओ...
7 सप्टेबर 0222 ला तमिळनाडूतील कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. 145 दिवसांच्या प्रवासानंतर काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. ही भारत जोडो यात्रा 12 राज्यांमधून प्रवास करत जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली. 4 हजार 80 किलोमीटचा प्रवास करत ही यात्रा आज संपते आहे. श्रीनगरच्या शेर-ए- काश्मीर स्टेडियममध्ये जनसभा झाली. या जनसभेत राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
Published on: Jan 30, 2023 01:52 PM