अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेनंतर जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; कारण काय?

| Updated on: Aug 08, 2023 | 7:59 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या वावड्या होत्या, असं सांगून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यानंतर काल रात्री जयंत पाटील यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अचानक भेट घेतली.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या वावड्या होत्या, असं सांगून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यानंतर काल रात्री जयंत पाटील यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अचानक भेट घेतली. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी आहे. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट का घेतली यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

 

Published on: Aug 08, 2023 07:59 AM
tv9 Special Report | ‘मस्टर नाही मास्टरमंत्री’, शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर पलटवार
‘… तर कारवाई का नाही?’, रवींद्र वायकर यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण; हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल