अजित पवार यांनी केला राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव; जयंत पाटील म्हणतात,”…तर थोडीशी खुशी राहणार”

| Updated on: Jul 23, 2023 | 12:29 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरी यांनी सूचक ट्वीट केलं होत. यावरून अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव, 23 जुलै 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरी यांनी सूचक ट्वीट केलं होत. यावरून अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अमोल मिटकरी यांनी त्यांचं मत व्यक्त केले, त्यामुळे मी त्यावर काही बोलावं असं वाटत नाही, राज्यात भूकंप होईल असं मला वाटत नाही.” अजित पवार यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर निधी वर्षाव केलाय, त्या संबंधी सुद्धा जयंत पाटील यांना प्रश्न विचारला. यावर जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 23, 2023 12:29 PM
कोल्हापुकरांची चिंतेत भर; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल; अवघा दीड फूटच बाकी
सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या आमदारांना गिफ्ट, स्थगितीही उठवली