जयंत पाटील यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका, म्हणाले…

| Updated on: Jan 31, 2023 | 3:29 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांच्यावर किती बोलायचं? त्यांना महत्व देत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. चित्रा वाघ यांच्या एका वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही जयंत पाटलांनी टीका केली आहे. अलीकडचे काही दाखले दिले तर कळेल की भ्रष्टाचार कमी झाला की नाही. असं जयंत पाटील म्हणाले.

Published on: Jan 31, 2023 03:29 PM
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण, जयंत पाटील यांची टीका…
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जावयाला अटकपूर्व जामीन, काय आहे प्रकरण?