तानाजी सावंत यांचं ‘ते’ वक्तव्य खरं होतं; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया , पाहा व्हीडिओ…

| Updated on: Mar 29, 2023 | 10:35 AM

Jayant Patil on Tanaji Sawant : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

चाळीसगाव, जळगाव : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंड केलं होतं, हे तानाजी सावंतांनी हे खरं वक्तव्य केलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. तानाजी सावंत हे खरं बोलताय, असंही देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

Published on: Mar 29, 2023 10:27 AM
… आता डॉक्टर, पण याच्याआधीही छोटे – मोठे ऑपरेशन; CM शिंदे मिश्किल वक्तव्य
नाशकात सावरकरांवरून शिंदे गट विरिद्ध ठाकरे गट आमने सामने; ‘आम्ही सारे सावरकर’ बॅनर