MARATHI NEWS
Live
जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या एसटी बस मंठा येथे थांबवल्या
-
11 Dec 2024 07:52 PM (IST)
मंत्रीमंडळ विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता.
-
11 Dec 2024 07:50 PM (IST)
इमारतीच्या बांधकामसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षच्या मुलाचा मृत्यू
-
11 Dec 2024 04:25 PM (IST)
जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्याला एसटी बस मंठा येथे थांबवल्या